
पैशांच्या वादातून तरुणीचा गळा आवळून खून; आरोपी जेरबंद दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कारवाई, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा
प्रतिनिधी ; अविष्कार फुले पुणे, ता. ९ : मुंढवा परिसरातील केशवनगर येथील कचरा डेपोजवळ आढळलेल्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी