
दखलपात्र गुन्ह्याच्या तयारीत असलेले सख्खे भाऊ जेरबंद गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि धारदार चाकू जप्त; वानवडी पोलिसांची कारवाई
By, Avishkar Fule पुणे, ता. १४ : दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत फिरत असलेल्या दोन सख्ख्या भावांना वानवडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल,






