
रिक्षातून गांजा विक्री करणारे रॅकेट उध्वस्त भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; ३५ किलो गांजा आणि दोन रिक्षा जप्त
By, Avishkar Fule पुणे, ता. १६ : ‘ड्रग्समुक्त पुणे’ अभियानांतर्गत भारती विद्यापीठ पोलिसांनी रिक्षातून गांजाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, ३५ किलोहून




