
अवैध हातभट्टी दारू विक्री केंद्रांवर बुलडोझर; दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई
By, राहूल बुट्टे पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारू विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मोठी

